Kapus Rate Today 10 February : कापूस बाजार भावात होणार जबरदस्त वाढ..! पहा आजचे कापुस बाजार भाव

Kapus Rate Today 10 February

Kapus Rate Today 10 February :  सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून, कापूस पिकाच्या बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे. जे व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्याच अनुषंगाने आजचे कापुस बाजार भाव आपण या पोस्टमध्ये पाहू. उमरेड शेतमाल : कापूस … Read more